शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! काबूलमधील शाळेत मोठा हल्ला; 100 हून अधिक मुलांचा मृत्यू, शरीराचे तुकडे-तुकडे...

क्राइम : अमेरिकेने पाब्लो एस्कोबारएवढ्याच खतरनाक अफगानी ड्रग माफियाला सोडले; भारत टेन्शनमध्ये 

आंतरराष्ट्रीय : Taliban Will Ban PUBG : PUBG बॅन करणार तालिबान; म्हणाला, 'हिंसाचाराला प्रोत्साहन देतो गेम'

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र...

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Blast: अफगाणिस्तानातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान मोठा स्फोट, इमामासह 15 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : '...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...!

आंतरराष्ट्रीय : Ayman Al-Zawahiri Killed: लादेनला दडविणाऱ्या पाकिस्ताननेच जवाहिरीचा ठिकाणा उघड केला? बाजवांनी फायदा पाहिला

आंतरराष्ट्रीय : Ayman al-Zawahiri: बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने तेच पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं!

आंतरराष्ट्रीय : तालिबान्यांनी शोधली मुल्ला उमरची कार; अमेरिकेच्या भीतीने 21 वर्षांपूर्वी जमिनीत गाडून ठेवली

आंतरराष्ट्रीय : एकेकाळी होता प्रसिद्ध न्यूज अँकर, आता उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर विकतोय खाद्यपदार्थ