शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : VIDEO: देश सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, विमानात बसताना शेकडो लोकांमध्ये चेंगरा-चेंगरी

आंतरराष्ट्रीय : कुणाच्याही घरात परवानगीशिवाय प्रवेश करू नका, तालिबानच्या सर्व सैनिकांना सूचना

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर तालिबानच्या ताब्यात, आता फक्त काबुल उरले

राष्ट्रीय : अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये; थोड्याच वेळात आदेश निघणार?

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

आंतरराष्ट्रीय : “मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

आंतरराष्ट्रीय : Afghanistan crisis updates: राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला; अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा