शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली १० मोठी आश्वासानं

ऊर्जा : Afghanistan Taliban Crisis : अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाची केली घोषणा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan crisis : अफगाण नागरिक विमानाला लटकून पडले, अमेरिकन कुत्र्यांनाही मिळाली विमानात जागा!

पुणे : पुण्यातील अफगाणी नागरिक,विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन; सरहदचा पुढाकार

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crises: अफगाणिस्तानात तालिबान विरोधात ब्रिटन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दिले महत्वाचे संकेत

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: काश्मीरबाबत तालिबाननं स्पष्टच सांगितलं; पंतप्रधानांच्या घरी उच्चस्तरीय बैठक, सैन्य अलर्टवर

मुंबई : ना कुटुंबियांशी संपर्क..., ना मायदेशी जाण्याची सोय...; अफगाणी तरुणाची मदतीसाठी धडपड

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crises: तालिबाननं अफगाणिस्तानातील तुरुंगांमध्ये कैद असलेल्या २३०० दहशतवाद्यांची केली मुक्तता!

राष्ट्रीय : Afghanistan Crises: 'दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आत्मनिर्भर', अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर केंद्रीय मंत्र्याचं विधान

ऊर्जा : Afghanistan Taliban Crisis: वीस वर्षे तालिबानला आव्हान देणारे अफगाणी नेते आहेत कुठे? त्यांचं झालं काय; समोर आली अशी माहिती