शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये पिक्चर अभी बाकी…! उपराष्ट्रपती सालेह यांनी चरिकर भाग तालिबानकडून हिसकावला, पंजशीरमध्ये घनघोर लढाई

जरा हटके : 'चुकीला माफी नाही...'; अफगाणिस्तानील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय : गुगलवर शोधलं 'सर्वात खतरनाक ठिकाण', तिथे फिरायला गेला आणि मग घडलं असं काही....

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: हृदयद्रावक! रक्ताचा चिखल, हाडामासाचा सडा; काबुलच्या विमानतळावरील फोटो पाहून हेलावून जाल

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तान सोडा, अन्यथा...; तालिबानचा अमेरिकेला थेट इशारा

आंतरराष्ट्रीय : Fact Check: तोबा गर्दीचा 'तो' फोटो काबुलहून 'टेक-ऑफ' केलेल्या विमानातील नाही; जाणून घ्या सत्य

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सरकारी वाहिन्यांवर महिला अँकरला बंदी, आता तालिबानीच देणार बातम्या

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानबाबत भारताचे आस्ते कदम, मान्यता देण्याबाबत घेतली अशी भूमिका

आंतरराष्ट्रीय : देश सोडण्यासाठी विमानाच्या पंखावर बसून जाताहेत लोक, VIDEO व्हायरल

राष्ट्रीय : भारतीय स्वातंत्र्य सैनिकांची तुलना तालिबानशी केल्याचा आरोप, समाजवादी पक्षाच्या खासदारावर 'देशद्रोहाचा' गुन्हा दाखल