शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: मिशन अफगाणिस्तान! भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न; ७८ जणांना घेऊन विमान निघालं

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणी यावे? अमेरिकेन दूतावासाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban: “कुठल्याही किंमतीत झुकणार नाही”; पंजशीरमधल्या वाघाची तालिबानींविरोधात डरकाळी

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानच्या बानूमध्ये तालिबानचं कंबरड मोडलं, जिल्हा प्रमुखासह 50 दहशतवादी ठार, अनेक बंदी

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis : देशावर कब्जा, दहशतीचं सावट, बंदुकधारी कमांडो, तरीही व्हॉलिबॉल खेळतायंत उपराष्ट्रपती

आंतरराष्ट्रीय : Afghnaistan Taliban: कंधार विमान अपहरण ते अमेरिकेवर हल्ला; जाणून घ्या तालिबानी दहशतीचा ‘टेरर कोड २३’

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: २६ ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक, अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा; पंतप्रधान मोदींचे निर्देश

आंतरराष्ट्रीय : अफगानिस्तानातून परतलेल्या 146 भारतीयांपैकी दोघांना कोरोनाची लागण

राष्ट्रीय : तालिबानी भारतात घुसण्याच्या तयारीत? भारत-बांगलादेश बॉर्डरवर BSF जवान अलर्ट, गुप्त माहिती हाती

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानने अमेरिकेला दिली मोठी धमकी, ३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी न बोलावल्यास...’’