शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: वडील बंडखोरांच्या टोळीत सामील झाल्याचा संशय, लहान मुलाला लटकवलं फासावर

फिल्मी : RSS आणि तालिबानची तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; अब्रुनुकसानीचा दावा दाखल

आंतरराष्ट्रीय : चीनकडून लवकरच मदतीची पहिली खेप अफगाणिस्तानला जाणार, तालिबानने मानले आभार

आंतरराष्ट्रीय : Taliban, Pakistan: खळबळजनक! तालिबानच्या हाती लागू शकतात 150 अणुबॉम्ब; अमेरिकेने व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय : तालिबानच्या मान्यतेसाठी पाकिस्तानची धडपड सुरूच; युरोपातील ‘या’ देशाने दिला स्पष्ट नकार

आंतरराष्ट्रीय : Taliban Pakistan: पाकिस्तानने मोठ्या आशेने मदत पाठविली, तालिबान्यांनी केला अपमान

आंतरराष्ट्रीय : SAARC मध्ये तालिबानला बोलवा; पाकिस्तानने केली मागणी, बैठकच झाली रद्द!

आंतरराष्ट्रीय : तालिबानी सत्तासंघर्षात, दोन्ही सर्वोच्च नेते गायब; पंतप्रधान ठार, तर उपपंतप्रधान ओलीस?

राष्ट्रीय : काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

आंतरराष्ट्रीय : Taliban: रक्तरंजित तालिबान! सर्वोच्च नेता हैबतुल्‍ला अखूंदजादा ठार; बरादर अटकेत, रिपोर्ट