निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
टेक केअर गुड नाईट या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश वामन मांजरेकर, आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सायबर विश्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.