शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.

Read more

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live: आता इतर फलंदाजांना पुढे येण्याची वेळ आली आहे, बाबर-रिझवान बाद होताच शाहिद आफ्रिदीने दिला सल्ला 

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : Arshdeep Singh ने पहिल्याच चेंडूवर बाबर आजमला 'Golden Duck' बनवले; पाकिस्तानी चाहते गप्प झाले, Video 

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : रोहित शर्माने मैदानावर उतरताच मोठा विक्रम नोंदवला, राष्ट्रगीत सुरू असताना रडू लागला, Video Viral

क्रिकेट : IND vs PAK मॅचसाठी टी-जिंक्स स्प्रेने स्वत:ला झाकून घेतले आहे, पाहा आनंद महिंद्रा यांची तयारी 

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : रोहित शर्माने नाणेफेक जिंकली; ७ फलंदाज, १ अष्टपैलू, ३ जलदगती गोलंदाज घेऊन भारत मैदानावर उतरला

क्रिकेट : T20 World Cup, IRE vs SL :  श्रीलंकने ९ विकेट्स, ३० चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला, ग्रुप १ मध्ये मोठी झेप घेतली

क्रिकेट : India vs Pak: भारत पाक मॅच फ्रीमध्ये पहा! Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळविण्याची ट्रिक, आताच ट्राय करा...

क्रिकेट : T20 World Cup, IRE vs SL : आयर्लंडने कोरोना पॉझिटिव्ह ऑल राऊंडर मैदानावर उतरवला, श्रीलंकेसमोर सन्मानजनक स्कोअर उभा केला

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : सापाच्या शेपटीवर पाय ठेवला! पाकिस्तानी फॅन्सने Virat Kohli ला डिवचले, बाबर आजमच्या नावाने ओपन चॅलेंज दिले 

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? मेलबर्नवरून Exclusive Updates; आकाश चोप्रानेही दिली माहिती