KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
स्वप्नाली पाटील यांचा जन्म मुंबई येथे झाला आणि ती सर्वात लोकप्रिय मराठी टीव्ही सीरियल अभिनेत्री आहे आणि तिच्याबद्दल सर्वात ट्रेंडिंग बातमी म्हणजे ती तिचा प्रियकर अस्ताद काळेशी लग्न करत आहे.