शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुषमा अंधारे

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

Read more

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!”: सुषमा अंधारे

नागपूर : संतांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अंधारेंविरोधात गुन्हे दाखल करा; वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे : वारकऱ्यांचा सुष्मा अंधारे यांच्या विरोधात लाँगमार्च 

कल्याण डोंबिवली : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारें विरोधात दिवावासीय एकवटले, शहरात कडकडीत बंद

ठाणे : सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून ठाणे बंदची हाक, परिवहन सेवा बंद

कल्याण डोंबिवली : सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेधच, पण..., मनसे आमदाराचे शिंदे गटाला आवाहन

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संतांचा अपमान करायला सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणले, उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी”

मुंबई : Sushma Andhare: 'मी राजीनामा देण्यास तयार, पण...'; सुषमा अंधारेंचं मोठं विधान, उपस्थित केले अनेक सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सुषमा अंधारेंविरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार; माफीनाम्यानंतरही विश्व वारकरी संघ आक्रमक

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी”; राष्ट्रवादीचा सुषमा अंधारेंना सल्ला