शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : T20 World Cup 2022: प्रॅक्टिस सोडून सिडनीत फिरायला निघाला टीम इंडियाचा स्टार फलंदाज, पत्नीसोबत शेअर केले खास फोटो

क्रिकेट : IND vs AUS Warm Up Match Live : ऑस्ट्रेलियावरील विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; सूर्यकुमारचा दाखल देत टोचले इतरांचे कान

क्रिकेट : IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात झाल्या तब्बल 458 धावा, 4 गोलंदाजांनीही ठोकले 'अर्धशतक'

क्रिकेट : Sunil Gavaskar Rohit Sharma: रोहित शर्मा म्हणजे सापाचं डोकं...; सुनील गावसकरांनी केली अजब तुलना.. नक्की काय म्हणाले वाचा

क्रिकेट : IND vs AUS : आपला Suryakumar Yadav पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारी पडला; मोठा विक्रम नोंदवला

क्रिकेट : Suryakumar Yadav: कॉलेजच्या वयातच जोडलं आयुष्यभराचं नातं; जाणून घ्या सूर्यकुमार यादवची मनोरंजक प्रेमकहाणी

क्रिकेट : जगातील पाच सर्वोत्तम ट्वेंटी-२० खेळाडूंमध्ये ना विराट, ना रोहित; Shane Watsonने दोन पाकिस्तानी खेळाडूंना निवडले!

क्रिकेट : Asia Cup 2022 सुरू होण्याआधी बाबर आजमची धाकधुक वाढली, ICCने खबरच तशी दिली!

क्रिकेट : ICC T20 Rankings:भारताच्या 'सूर्या'ची ५० धावांची खेळी पाक कर्णधार बाबर आझमला देणार धोबीपछाड

क्रिकेट : Suryakumar Yadav, IND vs ENG : सूर्यकुमार यादवला १ धाव कमी पडली अन् रोहितचा विक्रम राहिला शाबुत; पण, पठ्ठ्याने मोडले अनेक विक्रम