शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

क्रिकेट : suryakumar yadav on sledging with virat kohli :विराट कोहलीने जेव्हा रागाने पाहिलं तेव्हा मी काही बोललो नाही, परंतु आतुन खूप घाबरलो होतो; सूर्यकुमार यादवने सांगितला पूर्ण किस्सा

क्रिकेट : Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या पाचव्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रामाणिक कबुली; म्हणाला, आता आम्हाला कळून चुकलंय की...

क्रिकेट : Mumbai Indians 2 Run Outs, IPL 2022 MI vs PBKS: दोन 'रन-आऊट'ने केला मुंबई इंडियन्सचा घात; सावळ्या गोंधळामुळे पदरी पुन्हा पराभव (Video)

क्रिकेट : Suryakumar Yadav, IPL 2022 MI vs PBKS Live: Mumbai Indians ला पराभवाचा जोरदार 'पंच'; पंजाबचा १२ धावांनी विजय

क्रिकेट : Suryakumar Yadav IPL 2022 MI vs RCB Live Updates : सूर्यकुमार यादवच्या छातीवर चेंडू आदळला, काळजाचा ठोका चूकला; पण, RCB ने काय केलं ते बघा, Video

क्रिकेट : Suryakumar Yadav IPL 2022 MI vs RCB Live Updates : ११ चेंडूंत ५६ धावांचा पाऊस पाडला, संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादव धावला 

क्रिकेट : Suryakumar Yadav MI vs KKR IPL 2022 Live Updates : सूर्यकुमार यादव, Tilak Varma यांचा नुस्ता राडा!; Ajinkya Rahaneच्या चूकीचा कोलकाताला बसला फटका 

क्रिकेट : ‘Baby AB’ Dewald Brevis, MI vs KKR IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सने 'Baby AB' ला मैदानावर उतरवला, तर KKRच्या ताफ्यात यशस्वी गोलंदाज परतला

क्रिकेट : Mumbai Indians Playing XI, IPL 2022 MI vs RR Live: मुंबई इंडियन्सच्या संघात Suryakumar Yadav ला अद्यापही संघात स्थान नाही, पाहा Rajasthan Royals विरूद्ध मुंबईचा संघ

क्रिकेट : Mumbai Indians, IPL 2022 : Suryakumar yadav फिट होऊन संघात परतला, पण उद्याच्या लढतीत खेळणार का?; Zaheer Khan ने दिले अपडेट्स