शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Ranji Trophy : सूर्याचे शतक हुकले पण बाकीचे गडी पेटले! यशस्वी जैस्वालपाठोपाठ अजिंक्य रहाणेही वेगाने शतक ठोकले

क्रिकेट : सूर्यकुमार यादवची 'रणजी'मध्ये जोरदार फटकेबाजी; १६ चेंडूंत चोपल्या ६६ धावा, पण थोडक्यात हुकले शतक

क्रिकेट : Suryakumar Yadav: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे सूर्यकुमार, तरीही म्हणतो 'या' संघात खेळण्याचं स्वप्न

क्रिकेट : अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांचे प्रमोशन निश्चित!

क्रिकेट : IND vs BAN: बोटाला पट्टी तरी गडी खंबीर! रोहित शर्माला मैदानावर पाहून भारतीयांना आला धीर; सूर्याचा कडक सॅल्यूट

फिल्मी : Suryakumar Yadav Biopic : श्रेयस तळपदेने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; सूर्यकुमार यादवची इच्छा

क्रिकेट : IND vs NZ: तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड

क्रिकेट : सूर्या तो नियम पाळायचाच; क्षेत्ररक्षणानुसार फलंदाजी करण्यावरही द्यायचा भर

क्रिकेट : IND vs NZ, 2nd ODI : पाऊस थांबला, कव्हर्स हटवले! सूर्यकुमारचा गाडीवरून फेरफटका, पण सामना कधी सुरू होणार?  

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : Rishabh Pant वन डे तही अपयशी ठरला, भारताच्या धावांचा वेग मंदावला; सूर्याही माघारी परतला