शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : CSK vs MI: या तिघांमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर पुन्हा आली 'पहिली मॅच देवाला' असं म्हणायची वेळ

क्रिकेट : रिक्षा चालकाच्या पोराचं दमदार पदार्पण! कोण आहे MI चा 'इम्पॅक्ट प्लेयर' Vignesh Puthur?

क्रिकेट : MS Dhoni Quick Stumping : ...अन् MS धोनीनं ०.१२ सेकंदात सूर्या भाऊचा खेळ केला खल्लास! (VIDEO)

क्रिकेट : सूर्या दादानं आयपीएलमध्ये किती वेळा केलंय MI चं नेतृत्व? जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड

क्रिकेट : ना रोहित, ना पांड्या...! नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स IPLचा पहिला सामना खेळणार; हार्दिकने नाव केले जाहीर

भक्ती : Samudra Shastra: लग्नाच्या किती वर्षानंतर नवरा बायको दिसू लागतात बहीण भावासारखे? वाचा!

क्रिकेट : MI नं जॅकी दादाला दिला 'स्पेशल रोल'; मग झाले हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे'

क्रिकेट : रोहित शर्माच्या फिटनेसवर बोलणाऱ्यांना सूर्यकुमार यादवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- तुम्ही जर...

क्रिकेट : Ranji Trophy : कोण आहे विदर्भकर पार्थ? ज्यानं ट्रिपल विकेट ओव्हरसह वाढवलं मुंबईकरांचं 'टेन्शन'

क्रिकेट : सूर्यकुमार यादव पुन्हा स्वस्तात 'खपला'; १० डावात ५ वेळा पदरी पडला भोपळा!