शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs AUS : अर्शदीप सिंगने ऑसींना 'वेड' लावले; शेवटच्या षटकात भारताचा रोमहर्षक विजय

क्रिकेट : IND vs AUS : ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक कामगिरी, पण भारताचे ३ फलंदाज १३ धावांत माघारी

क्रिकेट : IND vs AUS : भारतीय खेळाडू तातडीने घरी गेला, आजच्या सामन्याला मुकला; सूर्यकुमारने सांगितले कारण

क्रिकेट : Ind Vs Aus 4th T20I: भारताची भिस्त युवा गोलंदाजांवर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी टी-२० लढत आज

क्रिकेट : IND vs SA : मोठी बातमी! ३ फॉरमॅटसाठी ३ कर्णधार! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

क्रिकेट : IND vs AUS: स्पिनरला १९वी ओव्हर का दिली? कर्णधार सूर्यकुमार यादवने अखेर सांगितलं कारण

क्रिकेट : ऋतु'राज'! १३ चौकार, ७ षटकारांसह गायकवाडने झळकावले पहिले शतक, ऑस्ट्रेलियाची धुलाई

क्रिकेट : १५ चेंडूंत २ धक्के! ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पाहून सूर्यकुमार यादव आश्चर्यचकित झाला, Video 

क्रिकेट : भारतीय गोलंदाजाने मालिका सुरू असताना मागितली सुट्टी; सूर्याकडून त्याला नव्या इनिंग्जसाठी शुभेच्छा 

क्रिकेट : IND vs AUS: तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियात बदल होणार? 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता