शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Ind vs Aus 1st test live : दोन पदार्पणवीरांसह भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला भिडणार, नाणेफेकीचा कौल पाहुण्यांच्या बाजूने, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन 

क्रिकेट : IND vs AUS, 1st Test : राहुल द्रविड - रोहित शर्मा यांच्यांत मतमतांतर? नागपूर कसोटीपूर्वी समोर आली मोठी घटना

क्रिकेट : IND vs AUS 1st Test : शुभमन की सूर्यकुमार, उद्या कोण खेळणार? रोहित शर्माने स्पष्ट सांगितले, या खेळाडूला करतोय मिस

क्रिकेट : IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीतून 'सूर्या'ला डावललं; भारतीय दिग्गजाने निवडली Playing XI

क्रिकेट : IND vs NZ : फील्डिंगवेळी सूर्यकुमारची मस्ती; लहान मुलासारख पेपर प्लेन उडवलं; पाहा VIDEO...

क्रिकेट : सूर्यकुमारचे अव्वल स्थान भक्कम, सामनावीर ठरूनही दोन गुणांची कपात

क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I Live : ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत, Video 

क्रिकेट : IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; १०१ची सरासरी असलेल्या फलंदाजाची माघार

क्रिकेट : सूर्यकुमार यादवला तिसऱ्या सामन्यापूर्वी मिळाली गुड न्यूज; आयसीसीने कौतुकाने पाठ थोपटली 

क्रिकेट : Suryakumar Yadav, Hardik Pandya, IND vs NZ: हार्दिक पांड्या-सूर्यकुमार यादवमध्ये मतभेद? दोघांच्या विधानावरून रंगल्या वेगळ्याच चर्चा