शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : सूर्याचा विंडीजविरुद्ध तुफानी हल्ला; भारताचा दणदणीत विजय

क्रिकेट : MS Dhoni ला आदर्श मानणारा असं करूच शकत नाही! Hardik Pandya वर नेटिझन्स खवळले 

क्रिकेट : सूर्यकुमार यादवचे वादळ अन् तिलक वर्माचा संयम! भारताने विजय मिळवून आव्हान राखले कायम

क्रिकेट : १४ चेंडूंत ६४ धावा! सूर्यकुमार यादवचे शतक थोडक्यात हुकले, पण त्याने बाबर आजमला झुकवले 

क्रिकेट : सूर्यकुमार यादवचे २३ चेंडूंत अर्धशतक, पण ठोकली विक्रमी सेन्चुरी; मोडला ख्रिस गेलचा विक्रम 

क्रिकेट : भारतासाठी 'करा किंवा मरा'ची स्थिती! तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात हार्दिकसेनेची 'अग्निपरीक्षा'

क्रिकेट : IND vs WI 2nd T20I : हार्दिक पांड्याने २ धावांत २ धक्के दिले, सूर्यकुमार यादवचा अफलातून झेल, पण... Video

क्रिकेट : IND vs WI 2nd T20I : ५ चेंडूंत २ विकेट्स! शुबमन गिलची बॅट थंड राहिली, सूर्यकुमार यादवला घाई नडली, Video 

क्रिकेट : हार्दिक पांड्याला सुधारावी लागणार 'ही' महत्त्वाची चूक, नाही तर विंडिज पुन्हा ठरेल वरचढ!

क्रिकेट : ०,६,६,०,४! तिलक वर्माची पदार्पणात दमदार सुरूवात, परंतु भारताची लागलीय वाट, Video