शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : 'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहित शर्मासमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न

क्रिकेट : एकदा, दोनदा वाचला; शाकिबने बघून घेतला अन् सूर्यकुमारचा 'दांडा'च उडवला, ५ विकेट पडल्या

क्रिकेट : asia cup 2023 : वन डे फॉरमॅट सर्वात आव्हानात्मक पण..., आशिया चषकासाठी सूर्यानं सांगितली रणनीती

क्रिकेट : ODI World Cup : वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू 

क्रिकेट : श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून 'सर्वोत्तम' खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन

क्रिकेट : IND vs WI : फायनल सामन्यात भारताची 'अग्निपरीक्षा', 'सूर्या'नं सावरलं पण ९ विकेट काढून विडिंजची सरशी

क्रिकेट : IND vs WI : 'सूर्या' चमकला पण पावसाची 'बॅटिंग', फायनल सामन्यात मोठा ट्विस्ट; खेळ थांबला 

क्रिकेट : IND vs WI : 'सूर्या'चा अंदाज चुकला अन् गिल फसला; बाद नसतानाही शुबमननं धरला बाहरेचा रस्ता

क्रिकेट : Record : सूर्यकुमार यादवचा भीमपराक्रम; केला असा विक्रम जो एकाही भारतीयाला नाही जमला

क्रिकेट : ... त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही; सूर्यकुमार यादवच्या विधानातून जाणवला सच्चा माणूस