अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान
तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली.
नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले.
शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान.
सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार.सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार हा असा मंच आहे ज्याने अनेक नवीन संगीतकारांची देशाला ओळख करून देण्यासोबतच संगीताचे क्षेत्र विस्तारण्यास मोलाचे योगदान दिले आहे.