शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

मुंबई : तूर्तास नो पक्ष, ओन्ली तब्येतीकडे लक्ष; नवाब मलिकांचं तुरुंगात एवढं Kg वजन घटलं

मुंबई : 'नात्यांमधील ओलावा आणि राजकीय...'; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रीया

महाराष्ट्र : अन्याय, असत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई लढायची; सुप्रिया सुळेंचा निशाणा

राजकारण : मी नवाब भाईंसाठी आले सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, मलिक यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे दाखल...

पुणे : चांदणी चौकातील पूलावरून श्रेयवादाची लढाई; सुप्रिया सुळेंचा दावा अन् भाजपाचं उत्तर

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना करा; खासदार सुळे यांची मागणी

राष्ट्रीय : कदाचित अमित शहांना माहिती देणारे अभ्यास करुन आले नसावेत, खा. सुळेंचा चिमटा

राष्ट्रीय : 'महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली'; अमित शहांचा घणाघात

राजकारण : सुप्रिया सुळेंचा सरकार तर नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल | Supriya Sule VS Navnit Rana | AM4

मुंबई : तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केलीय