शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल

राजकारण : सुप्रिया सुळे-नवनीत राणा भिडल्या... महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्र्याचा विषय काढला...

राष्ट्रीय : संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य

मुंबई : ...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

महाराष्ट्र : अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल

महाराष्ट्र : माझ्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही कारण..., सुप्रिया सुळेंनी सांगितलं 'गणित'

मुंबई : हे म्हणजे शिळ्या कडीला उत; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

राष्ट्रीय : सुप्रिया सुळेंनी संसदेत पीएम मोदींचे केले कौतुक, 'या' भाजप नेत्यांची करुन दिली आठवण

राष्ट्रीय : संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण

राष्ट्रीय : स्मृती इराणींपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत १० महिला खासदारांनी जुन्या संसदेच्या आठवणींचा संदेश लिहिला