शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील पीकवीमा घोटाळ्याची चौकशी करणार; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आश्वासन

पुणे : गांधींचे विचार समजून घेण्यात देश कमी पडला, आजच्या पिढीला तर ते माहीतही नाही - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : ...तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारला इशारा

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे घेणार अमित शाह यांची भेट, म्हणाल्या, “राजकीय मतभेद असले तरी...”

पुणे : GBS disease: गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं;सुप्रिया सुळे संतापल्या

महाराष्ट्र : ...तर पहिल्या दिवशी मी राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं

महाराष्ट्र : शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली विचारपूस; म्हणाले, “आता ४ दिवस...”

कोल्हापूर : जनतेचे स्पष्ट बहुमत.. तरीही राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार; सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका

कोल्हापूर : ताराराणींची शौर्यगाथा पाठ्यपुस्तकांत हवी, सुप्रिया सुळे यांचे मत