शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

बीड : माझं लेकरू कुठे शोधू? सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न

बीड : देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार

बीड : महादेव मुंडे खून प्रकरण: सुप्रिया सुळेंच्या समोर मुंडे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे : धस यांनी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं सगळं करायला पाहिजे होतं - सुप्रिया सुळे

बीड : धनंजय मुंडेंची कोंडी?; सुप्रिया सुळे-जितेंद्र आव्हाड बीड दौऱ्यावर; देशमुखांसह मुंडे कुटुंबियांनाही भेटणार

पुणे : संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात

महाराष्ट्र : शरद पवारांच्या नंतर मी 'यांना' आपला नेता मानतो; जितेंद्र आव्हाडांनी मांडलं रोखठोक मत

पुणे : शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही...; ५ हजार कोटींचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्र्यांवर निशाणा

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे भेटीने धक्का बसला, पण सुरेश धस तडजोड करणार नाही”; सुप्रिया सुळेंना विश्वास

महाराष्ट्र : “दिल्लीत थ्री इडियटची पत्रकार परिषद झाली, यांची विश्वासार्हता काय?”; भाजपा नेत्याचा पलटवार