शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

महाराष्ट्र : रोज उठतात अन्...; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Supriya Sule : विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?

पिंपरी -चिंचवड : चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असूनही ट्राफिक, प्रदूषण, अपुरे पाणी या समस्या कायम - सुप्रिया सुळे

पुणे : Supriya Sule: उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते; त्यांची बॅग तपासणे सुडाचे राजकारण - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत, अजित पवार जाब विचारणार...

फिल्मी : 'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका अन् सुप्रिया सुळेंचा मेसेज, प्रिया बापटने सांगितला किस्सा

राजकारण : Maharashtra Election 2024: ...तर ती नोटीस महाराष्ट्रासमोर जाहीर करावी; रुपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना आव्हान 

ठाणे : सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंनी मागितली आर आर पाटलांच्या कुटुंबियांची माफी; अजित पवार म्हणाले, सगळी नौटंकी आहे