शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

पुणे : Supriya Sule: नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : हे तर अपयशच! मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे

मुंबई : Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्र : Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे

मुंबई : Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान

मुंबई : Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

मुंबई : Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला

पुणे : पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्र : खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मांसाहारावरील विधानावरून वादंग

महाराष्ट्र : वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल