शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला हल्ला, त्यांच्या अपमानाचे प्रकरण संसदेत मांडणार!

पुणे : शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी, मग आनंदाचा शिधा, शेतकरी कर्जमाफीसाठी निधी का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

नागपूर : 'आरक्षणाबाबत कुणी अकलेचे तारे तोडू नये' सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रा. कवाडेंनी फटकारले

पुणे : आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवारांना मतदान केले, त्यांनीच आमचे आरक्षण संपवले; हाकेंचा आरोप

महाराष्ट्र : कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

महाराष्ट्र : 'शक्तिपीठ'ला ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - सुप्रिया सुळे 

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 

महाराष्ट्र : जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

पुणे : भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का? सुप्रिया सुळेंचा सवाल

राष्ट्रीय : मराठी माणसाने क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप का करता? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर सुप्रिया सुळेंचा सवाल