शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

संपादकीय : लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..?

राजकारण : अजितदादांनी नक्कल केली, सुप्रिया सुळे यांनी असं दिलं उत्तर | Ajit Pawar mimicry Supriya Sule

पुणे : 'मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं...'; अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे आक्रमक

महाराष्ट्र : कुणीही यापुढे दमदाटी आणि धमकी दिली तर...; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा

पुणे : Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट

पुणे : वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार?

पुणे : बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार

पुणे : बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळी आलीय

महाराष्ट्र : राज्य सरकारचे जीआर म्हणजे गाजरांचा पाऊस, लोकांना फायदा होणार नाही; सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : बारामती अन् मुंबईतील उमेदवारीवरुन वंचित नाराज; महाविकास आघाडीला सल्ला