शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 

पुणे : ...मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात : शरद पवार

महाराष्ट्र : हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्र : धनगर, मराठा, लिंगायत समाजाची भाजपकडून फसवणूक; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांनाही टोला, म्हणाल्या..

पुणे : लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही स्वाभिमानाची लढाई : युगेंद्र पवार

पुणे : आदेश असताना शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा न्यायालयात पुरावे सादर करणार - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : ही भाषा..., अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

नवी मुंबई : बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र

महाराष्ट्र : जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा...; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं