शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुपर 30

सुपर 30 या चित्रपटात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरीब आणि होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

Read more

फिल्मी :  दीड रूपयांसाठी बुट पॉलिश करायची ही मराठमोळी अभिनेत्री!

फिल्मी : धक्कादायक! हृतिकच्या सुपर 30चा खरा हिरो आनंद कुमार यांना आहे ब्रेन ट्युमर, त्यांनीच सांगितले याविषयी

फिल्मी : हृतिक रोशनने केला लगावे लू लिपस्टिक या भोजपुरी गाण्यावर डान्स, पाहा हा धमाल व्हिडिओ