शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुनील तटकरे

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 

Read more

नाशिक : Shivsena: NCP खासदाराची शिंदेंच्या मंत्रीमहोदयांसोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Andheri Bypolls 2022: “अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील”; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला ठाम विश्वास

महाराष्ट्र : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : पक्षाची बदनामी सहन केली जाणार नाही, खा. सुनील तटकरे उतरले मैदानात 

रत्नागिरी : सुनील तटकरे राष्ट्रवादी नव्हे कुटुंबवादी, भास्कर जाधव कडाडले

रायगड : सुरेश लाड यांची राजीनाम्याची तलवार तिसऱ्याच दिवशी म्यान, खासदार सुनील तटकरे यांची मनधरणी आली फळाला

महाराष्ट्र : तटकरे यांचा पनवेल दौरा : रायगडच्या आघाडीकडे काँग्रेस, शिवसेनेची पाठ

रत्नागिरी : हे तर अनंत गीते यांचे राजकीय अज्ञान, कारवाईचा निर्णय शिवसेना घेईल, सुनील तटकरेंचा टोला

महाराष्ट्र : अनंत गीते यांचे वक्तव्य अतिनैराश्यातून, तटकरेेंचा टोला

महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गीतेंचं विधान; राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंनी घेतला खरपूस समाचार