शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हामुळे खूप टॅनिंग झालं? किचनमधले 'हे' पदार्थ एकत्र करून चेहऱ्यावर चोळा- त्वचा उजळून चमकेल

सखी : इवल्याशा गुळाच्या खड्याचे करा थंडगार सरबत! थकवा जाईल पळून, प्या गूळ सरबत...

सखी : विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

सखी : सुटीत मुलं सतत मोबाइल, टीव्ही पाहात बसतात? सोप्या ट्रिक्स- न रागवता मुलांचा मोबाइल सोडवा

सखी : उन्हाळ्यात डिहायड्रेशन होतं आहे हे सांगणारी ५ लक्षणं, चक्कर येऊन पडाल-जीवावर बेतेल

सखी : उन्हाळ्यात शिळं अन्न, दूध अन् फळं खात असाल तर दवाखान्यातच पोहचाल! पाहा काय खाणं टाळावंच..

फिल्मी : प्रत्येकाला आठवणार उन्हाळी सुट्टीत केलेली धमाल! ‘एप्रिल मे ९९’ सिनेमातील 'समर हॉलिडे' गाणं बघाच

सखी : उन्हामुळे रोपं सुकून पानं जळू लागली? ५ गोष्टी तातडीने करा- रोप पुन्हा हिरवेगार होईल

नागपूर : विदर्भावर सूर्यज्वाळा, पुन्हा तीन दिवस ‘हिट वेव्हज’; जागतिक यादीत विदर्भातील तीन शहर

सखी : उन्हाळ्यात दह्याला तार सुटते, वास येतो? ४ टिप्स - खराब न होता दही आठवडाभर राहील घट्ट -मस्त