शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : मँगो मस्तानी करण्याची एकदम सोपी रेसिपी, उन्हाळ्यात तर घरी व्हायलाच हवा स्पेशल मस्तानी बेत

सखी : दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...

सखी : उन्हाळ्यात लालचुटुक कलिंगड खाताच, पण करु नका 'या' ७ चुक! पोटदुखी छळेल आणि...

गडचिरोली : उन्हामुळे कातडी भाजतेय; 'सनबर्न' पासून वाचण्याचा एकमेव उपाय

सखी : उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही? ताक पिण्याचा ‘हा’ नियम अजिबात विसरु नका....

सखी : फ्रिजमध्ये बर्फ साचू नये म्हणून सोप्या टिप्स, फ्रिजरमध्ये होणार नाहीत बर्फाचे डोंगर-गळणार नाही पाणी!

सखी : उन्हाळ्यात पचन सुधारण्यासाठी डिंक खा आणि चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यालाही लावा, पाहा डिंकाचा भन्नाट उपाय...

सखी : उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

सखी : बुंदी रायते आवडते ना, मग ‘या’ पद्धतीने करुन पाहा, उन्हाळ्यात खा मस्त स्मोकी रायत

सखी : ऊन वाढल्याने घरातही खूप गरम वाटतं? ५ गोष्टी करा, घरात वाटेल थंडगार- शांत...