शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुमीत व्यास

सुमीत व्यास मुळात थिएटर आर्टिस्ट आहे. १६ व्या वर्षांपासून सुमीतने राज बब्बर यांच्या पत्नी नदिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रूपसोबत काम करणे सुरू केले. २००७ मध्ये सुजीत सरकारने दिग्दर्शित केलेली एका जाहिरातील सुमीतला संधी मिळाली. यानंतर तो अनेक टीव्ही मालिकेत दिसला. ‘परमनंट रूममेट्स’ ही त्याची वेबसीरिज प्रचंड गाजली. पुढे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘औरंगजेब’, ‘सबकी बजेगी बँड’, ‘गुड्डू की गन’, ‘रिबन’ असे अनेक चित्रपट त्याने केले.

Read more

फिल्मी : 'रात जवां है' सीरिजमधून अभिनेता सुमीत व्यासचे दिग्दर्शनात पदार्पण

फिल्मी : Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

फिल्मी : प्रिया बापट आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार, सुमित व्यास करणार दिग्दर्शन

फिल्मी : मिकेश-तान्याची जोडी! Permanent Roommates चा तिसरा सिझन 'या' दिवशी रिलीज होणार

फिल्मी : अभिनेता सुमित व्यासच्या घरात नव्या सदस्याचे आगमन, पत्नी एकता कौलने दिला मुलाला जन्म!

फिल्मी : करिना कपूरच्या अभिनेत्याच्या घरी कुणी तरी येणार गं, सोशल मीडियावर दिली गुडन्यूज

फिल्मी : करीना कपूरच्या को-स्टारची पत्नी आहे इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा !