शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan

महाराष्ट्र : सुधीर मुनगंटीवारांनी महात्मा गांधींच्या हत्येचा उल्लेख का केला? Sudhir Mungantiwar | Ajit Pawar

महाराष्ट्र : LIVE - ...ही देशमुखांवर खुन्नस काढल्याची कबुली?Maharashtra News

महाराष्ट्र : BJP देणार राज्यापाल कोश्यारींना साद |Sudhir Mungantiwar | Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari

महाराष्ट्र : सुधीर मुनगंटिवारांची नाना पटोलेंवर बोचरी टीका | Sudhir Mungantiwar On Nana Patole | Maharashtra News

महाराष्ट्र : चित्रा वाघ यांचा पाठलाग होतोय, सुरक्षा द्या | Sudhir Mungantiwar On Chitra Wagh | Maharashtra News

महाराष्ट्र : मुंडेंच्या खात्यात मोठा घोटाळा, नेत्यांमध्ये खडाजंगी | Dhananjay Munde |Vidhansabha | Budget Session

महाराष्ट्र : नटसम्राट...मुख्यमंत्र्यांनी केली मुनगंटीवारांची टिंगल | CM Uddhav Thackeray On Sudhir Mungantiwar

महाराष्ट्र : बनावट अंदाजपत्रक सादर केले | Sudhir Mungantiwar On Mahavikas Aghadi | Maharashtra Budget Session2021

महाराष्ट्र : राजकारण, डायलॉगबाजी | अधिवेशनात काय काय झालं? Winter Session 2020 | Maharashtra News