शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच; शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवारांचे उत्तर

मुंबई : लंडनहून आणलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच आहेत का? सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत निवेदन

लोकमत शेती : Snake Bite : साप वन्यजीव नसल्याने नुकसान भरपाई देता येणार नाही : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : फ्लेमिंगो चा नैसर्गिक अधिवास व सुरक्षिततेबाबत सरकार सकारात्मक, सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती  

महाराष्ट्र : राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान

महाराष्ट्र : बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, घाईमध्ये राहून गेलं

महाराष्ट्र : भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर...; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

चंद्रपूर : पंतप्रधानांसह इतर दिग्गजांच्या सभा, मात्र प्रभाव झालाच नाही: मुनगंटीवारांच्या पराभवाने सर्वच चक्रावले

चंद्रपूर : ६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : महिला काँग्रेसने उधळला गुलाल; डिजेच्या तालावर धरला ठेका