शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : चंद्रपुरात वातावरण तापले, मुनगंटीवार प्रचंड अडचणीत

संपादकीय : आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा

महाराष्ट्र : “सुधीर मुनगंटीवारांवर PM नरेंद्र मोदींनी कारवाई करायला हवी”; सुप्रिया सुळेंची मागणी

राजकारण : राज ठाकरेंची लाईन आधीच क्लिअर होती | Supriya Sule on Raj Thackeray | Lok Sabha | Lokmat

कोल्हापूर : चंद्रपुरात मुनगंटीवार विजय झालेत; चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला निकाल

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

महाराष्ट्र : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार, 'बडा नेता' भाजपमध्ये दिसणार? मुनगंटीवार यांचा दावा

महाराष्ट्र : “विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपा महाराष्ट्रात”; सुप्रिया सुळेंचा घणाघात

चंद्रपूर : चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसकडून 'इमोशनल कार्ड'; अर्ज भरण्याआधीच मुनगंटीवारांनी जनतेला केलं 'अलर्ट'

चंद्रपूर : फडणवीस म्हणाले रेकॉर्डब्रेक होणार; भाजपाच्या पहिल्या उमेदवाराने भरला अर्ज