शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : “अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार

महाराष्ट्र : आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार

चंद्रपूर : आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ

मुंबई : सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अवतरले सिनेस्टार्स

चंद्रपूर : 'काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं करून टाकलं'; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी भाजपाला डिवचलं

फिल्मी : लाल साडी नेसून प्राजक्ता माळीचा रोड शोमध्ये सहभाग, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा केला प्रचार

चंद्रपूर : मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

चंद्रपूर : चंद्रपुरात वातावरण तापले, मुनगंटीवार प्रचंड अडचणीत

संपादकीय : आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा

महाराष्ट्र : “सुधीर मुनगंटीवारांवर PM नरेंद्र मोदींनी कारवाई करायला हवी”; सुप्रिया सुळेंची मागणी