शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : ड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची?; मुनगंटीवारांचा सवाल

संपादकीय : इतका बदल कशामुळे? वर्षभरापूर्वी भाजपसोबत गेलेले अजित पवार आता भाजपलाच अंगावर का घेताहेत?

मुंबई : 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान

महाराष्ट्र : राजकारण, डायलॉगबाजी | अधिवेशनात काय काय झालं? Winter Session 2020 | Maharashtra News

राजकारण : सरकारच्या गाडीचा गिअर तर टाका; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

राजकारण : मला पाडून दाखवा; अजित पवारांचं सुधीर मुनगंटीवारांना खुलं आव्हान

राजकारण : सुधीर मुनगंटीवारांची चौफेर फटकेबाजी; 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'वरून उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

महाराष्ट्र : सुधिर मुनगंटीवार विधानसभेत का भडकले? Sudhir Mungantiwar On Maharashtra Government | Vidhansabha 2020

राजकारण : भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

अमरावती : जलयुक्त शिवार योजनेनंतर वृक्ष लागवडीची झाडाझडती, वनसंरक्षकांमार्फत होणार ‘क्राॅस चेकिंग’