शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पुणे : एसटीच्या जागी खासगी बसेस, प्रवाशांचे हाल मात्र संपेना

रत्नागिरी : एसटी कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन : दापोली आगारात परिवहनमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

मुंबई : सावधान! हे तर भविष्यातील संकट, संप दडपण्यासाठी एसटीचा 'खासगी' उपाय

कोल्हापूर : दिवाळीसाठी तरी घरी जायला मिळणार का ? वृध्द, बालकांचा सवाल

मुंबई : ST कर्मचा-यांचा संपाचा दुसरा दिवस : संपावरील तोडग्यासाठी प्रशासन-एसटी युनियन पदाधिका-यांमध्ये होणार चर्चा

नवी मुंबई : श्रीवर्धनमध्ये संपाला १०० टक्के प्रतिसाद

ठाणे : ठाण्यात एसटी स्थानकांत शुकशुकाट, दुपारपर्यंत अवघ्या १३ बस सुटल्या; १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांचे हाल

ठाणे : एसटी कर्मचा-यांचे रास्ता रोको आंदोलन  

वसई विरार : एसटीच्या राज्यव्यापी संपामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी, वडाप वाहतूकवाल्यांची चांदी

महाराष्ट्र : ऐन दिवाळीत चक्काजाम; ६० लाख प्रवाशांचे हाल!, एसटी कर्मचारी संपावर ठाम, मंत्री रावतेंच्या भूमिकेने आंदोलन चिघळले