शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

सांगली : एसटी खासगीकरणाचा नवा अध्याय सुरु होणार, सांगलीत भाडेतत्त्वावर शंभर बसेस येणार

मुंबई : जाऊ दे रे गाडी... ST महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती

महाराष्ट्र : ST Workers: सिल्व्हर ओकवरील आंदोलनात सहभाग घेतल्याने अटक झालेल्या महिला वाहकाचं निधन  

क्राइम : ST बस डेपोच्या वाहकाची माळशेज घाटात कड्यावरून उडी घेवून आत्महत्या

सोलापूर : सुखरुप पोहोचण्याची १०० टक्के हमी; मक काय वाट पाहीन पण एसटीनेच जाईन

पुणे : 'शिवाई' या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण; काय आहेत या बसची वैशिष्ट्ये?

संपादकीय : पंचाहत्तर वर्षांच्या एसटीची दुखरी कहाणी

गोंदिया : लालपरीचे.. दर भारी... वऱ्हाडींची ट्रॅव्हल्सवारी!

वर्धा : एसटीच्या ११४ फेऱ्या कधी सुरू होणार?

अमरावती : एसटीचा संप मिटला तरी ना हाताला काम, ना दाम !