शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांचा १०० टक्के बंद; मागण्या मान्य करण्यासाठी कार्यशाळेचे कर्मचारी बंदमध्ये सहभागी

पुणे : ST Strike: पुण्यात एसटीला 'ब्रेक'; स्वारगेट, शिवाजीनगरसह आणखी ३ डेपो बंद

मुंबई : एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद

मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक; संपामुळे राज्यात प्रवाशांचे हालच हाल

पुणे : ST Strike: संपामुळे ‘लालपरी’ला ब्रेक; राज्यांतील तब्बल ११९ डेपो बंद, आता गावावरून यायचं कसं ?

पुणे : Dattatray Bharne: मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा आहे, मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय देणार

पुणे : ST Strike: पुण्यात प्रवाशांची होतीये लूट; खासगी ट्रॅव्हल्सकडून भाड्यात तिप्पट - चौपट दराने वाढ

पुणे : Harshvardhan Patil: एसटी महामंडळाच्या बिकट परिस्थितीला महाविकास आघाडी सरकारचं जबाबदार

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांच्या नक्की समस्या काय? ST bus employees Problem? MSRTC employee strike

महाराष्ट्र : MSRTC employee strike मंत्री अनिल परब कसे फेल गेले? Anil Parab joked with us ST Bus Employee