शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : संप सोडून दिवसभरात ४१४४ एसटी कर्मचारी कामावर हजर

नाशिक : एस.टी.तील ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

नाशिक : बस स्थानकाच्या फलाटावर दुचाकी...

मुंबई : 'हे चांदणं समस्त महाराष्ट्राला दिसू द्यात'; ST कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात रात्रीच्या अंधारात फ्लॅशलाईट सुरू करुन आंदोलन

अहिल्यानगर : ST Strike: “एअर इंडिया विकलीय, रेल्वे विकायला निघालेत; त्यांनी ST वर बोलू नये”: बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : 'आमचं सरकार होतं तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेने आता हुशार व्हावं'- महादेव जानकर

महाराष्ट्र : संपामुळे एसटी महामंडळाचे झाले ३०५ कोटींचे नुकसान

महाराष्ट्र : संपाचा लढा आणि तिढा; मुंबईत १० हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या, परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ 

महाराष्ट्र : ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत अनिल परब यांचं मोठं विधान, म्हणाले या प्रकरणी महाधिवक्त्यांशी बोलेन

सोलापूर : एसटीचा संप अन् पावसाच्या अंदाजामुळे पीएच. डी मौखिक परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल