शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : अनिल परब यांची शिष्टाई यशस्वी; एसटी कामगारांचा संप मागे, उद्यापासून बस वाहतूक पूर्ववत होणार

सोलापूर : 'कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडूच'

पुणे : कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार अन् राज्य शासनात विलीनीकरणही होणार; गुणरत्न सदावर्ते यांचे आश्वासन

पुणे : ST Strike: विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवा; गुणरत्न सदावर्ते यांचे बारामतीतूनचं पवारांना आव्हान

महाराष्ट्र : एसटी महामंडळाचा अभ्यास अहवाल पुढील महिन्यात; केपीएमजी संस्थेची नेमणूक

डब्लूडब्लूई : एसटी संपाच्या 47 दिवसांत वणी आगाराला दीड कोटींचा फटका

नाशिक : महिनाभरात २२ बसेसच्या फुटल्या काचा; दोन लाखांचे झाले नुकसान

महाराष्ट्र : ST Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय २० तारखेनंतर; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती

वर्धा : संपकाळात जिल्ह्यात एसटीच्या तीन बसेसवर झाली दगडफेक

जळगाव : मुक्ताईनगरला बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू; नोकरीवरून कमी करण्याची होती भीती