शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

गडचिरोली : संपामुळे 10 काेटींचे उत्पन्न बुडाले

चंद्रपूर : 57 दिवसांपासून 237 एसटी जागेवर थांबल्याने दररोज 25 लाखांचा तोटा

भंडारा : एसटीच्या अल्प फेऱ्या, प्रतिसाद मात्र उदंड

महाराष्ट्र : 'मी आधीपासूनच सांगत होतो, पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका'; पडळकरांचे टीकास्त्र

नाशिक : केवळ ३२ दिवसच धावली बस; नाशिकला ५० कोटींचा तोटा

महाराष्ट्र : मोठी बातमी! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार..!

सिंधुदूर्ग : ST Strike : कणकवलीत संपकरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, कर्मचारी आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांना थोडा दिलासा ! संपाच्या ४५ व्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून धावली एसटी

रत्नागिरी : राजापुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, आगार प्रमुखांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी : राजापुरातील एसटी कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन, निलंबनाची कारवाई झाल्याने होते तणावात