शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ५६३ जण बडतर्फ 

नाशिक : 200 एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

चंद्रपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

भंडारा : केवळ चार महिने धावली एसटी; संपामुळे झाला २१ कोटींचा तोटा

वर्धा : संपकाळात लालपरीच्या एकाच दिवशी ५० फेऱ्या

मुंबई : 'परत सत्ता मिळेल हेही, तुम्ही डोक्यातून काढून टाका'; भाजपाचा अजित पवारांवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : ST Strike : तेलंगणापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचा होईल अधिक दिवसांचा संप

पुणे : ST Strike: 'एसटी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगा'

मुंबई : माझ्या ST कर्मचाऱ्यांनो... विलीनीकरणाचे डोक्यातून काढून टाका; अजित पवारांची स्पष्टोक्ती

यवतमाळ : एसटी महामंडळाचा कारवाईचा धडाका सुरूच, आणखी ६५ जण केले बडतर्फ