शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

छत्रपती संभाजीनगर : महापालिका मोठा निर्णय घेणार; नवीन वर्षात स्मार्ट सिटी बस स्वतः चालवणार

सातारा : एसटी कर्मचाऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालतोय ‘बावधनचा बाबा’, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्र : 10,500 निलंबित कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद; एसटी आगार प्रमुखांकडून रुजू करून घेण्यास नकार 

गोंदिया : चालकच नसल्याने बसेस धावणार तरी कशा ?

महाराष्ट्र : एसटीचे ११६ कर्मचारी बडतर्फ; आतापर्यंत एकूण १०,७६४ कर्मचाऱ्यांचे निलंबन

चंद्रपूर : चंद्रपुरातील मार्गांवरून बस कधी धावणार ?

वर्धा : प्रवाशांचा प्रश्न; गर्दीच्या नऊ मार्गांवर बस कधी धावणार?

महाराष्ट्र : निलंबित एसटी कर्मचाऱ्यांपैकी ४० जण बडतर्फ, संपातून माघार न घेतल्याने कारवाई

सोलापूर : लग्नासाठी वाढली एसटी गाड्यांची मागणी; शिवशाही गाड्यांना विशेष मागणी

छत्रपती संभाजीनगर : संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा