शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - ST संपाने काय मिळवलं आणि काय गमावलं? ST Strike in Maharashtra | Gunratna Sadavarte

मुंबई : Gunratna Sadavarte: “होय, संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो”; गुणरत्न सदावर्तेंनी दिली कोर्टात कबुली

सोलापूर : Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल

क्राइम : सिल्व्हर ओकसह अन्य ठिकाणीही हल्ल्याचा रचला हाेता कट; पुण्यातून आणखी एकाला अटक

क्राइम : ST कर्मचाऱ्यांच्या पैशांतून सदावर्तेंनी घेतल्या मालमत्ता! घरात सापडले नोटा मोजण्याचे मशीन; पोलिसांचा दावा

अमरावती : एसटी फेऱ्या वाढणार: आठवडाभरात १५०० संपकरी कामावर परतले !

सांगली : कामावर परतलेले एसटी कर्मचारी झाले भावूक; महिलांना आनंदाश्रू अनावर

महाराष्ट्र : राज्यात एकाच दिवसात परतले १५ हजार कर्मचारी; २० हजार कर्मचारी अजूनही संपात सहभागी

महाराष्ट्र : Gunratna Sadavarte, Jayashree Patil: गुणरत्न सदावर्तेंविरोधात शेजाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा; मारहाण, शिवीगाळ अन् बरेच काही...

महाराष्ट्र : Gunratna Sadavarte, Jayashree Patil: साताऱ्यात सदावर्तेंना, मुंबईत जयश्री पाटलांना दिलासा; न्यायालयाचे पोलिसांना अटक न करण्याचे निर्देश