शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

मुंबई : ST Workers Strike :एसटीच्या संपातील आंदोलकांची संख्या आटू लागली, एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच

भंडारा : एसटी संपाचा फटका, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

नागपूर : एसटीचे आणखी २०० कर्मचारी निलंबित

महाराष्ट्र : ST Workers Strike :संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई, १८ हजार जण कामावर; राज्यात धावल्या ९३७ बसेस

ठाणे : ठाण्यातील आठ आगारातून ५९३ एसटी कर्मचारी हजर; ३१ बस धावल्या रस्त्यावर

अहिल्यानगर : शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्त नाहीच

संपादकीय : रबरबँड ताणू नका, तुटेल! ...त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनो, आता बसचे स्टिअरिंग हाती घ्या 

महाराष्ट्र : एसटी कर्मचारी परतल्याच्या अफवा; पवार, परब, राऊतांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल

मुंबई : 'कामगारांच्या पुढाऱ्यांना ST कायमची बंद करण्याची सुपारी दिलेली दिसते'

महाराष्ट्र : संप मागे घेतला तरच पगारवाढ! अनिल परब यांचा इशारा; आतापर्यंत ११,५४९ कर्मचारी कामावर