शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

चंद्रपूर : महामंडळाच्या संपादरम्यान काम केलेल्यांनाच मिळाला पगार

यवतमाळ : एस.टी.च्या आणखी ४५ संपकरी कर्मचाऱ्यांची बदली

नाशिक : जिल्ह्यातील सात डेपोंमधील ३० बसेस रस्त्यावर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एसटी गाड्या बंद; विद्यार्थी रिक्षाने पोहोचू लागले कॉलेजला

सोलापूर : मोठी बातमी; काम करणाऱ्या सोलापुरातील ८०० एसटी कर्मचाऱ्यांचाच होणार पगार

यवतमाळ : वणी आगाराच्या बसवर पुन्हा दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नागपूर : नागपूर बस स्थानकावरून दुसऱ्या दिवशी ८ बसेसच्या २६ फेऱ्या

भंडारा : भंडाऱ्यावरून एसटीच्या चार बसेसच्या १२ फेऱ्या; नागपूर बस गेली खचाखच भरून

छत्रपती संभाजीनगर : एसीटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार झाला, पण काम केलेल्यांनाच मिळाला

यवतमाळ : एसटीने कर्मचाऱ्यांना दिला सव्वा कोटीचा वाढीव पगार