शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘लालपरी’चा रुसवा ! एसटी कर्मचाऱ्यांना आजची डेडलाईन; उद्यापासून तीव्र कारवाई होणार का ?

यवतमाळ : शनिवारी जिल्ह्यात धावल्या २२ एसटी बस

लातुर : माणुसकीच्या भावनेतून एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा; अजित पवार यांचे संपकऱ्यांना आवाहन

मुंबई : माझ्यावर दबाव आणण्यासाठी भावाला पाठवली हद्दपारीची नोटीस; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : सोमवारपर्यंत कामावर आल्यास निलंबन मागे, अन्यथा...; परिवहनमंत्री अनिल परबांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा 

भंडारा : पोलीस संरक्षण, एसटी बस मात्र आगारातच...!

वर्धा : कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण; पण वर्धा, पुलगावात बसेस ठप्प

नाशिक : आत्तापर्यंत ११० एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र : Anil Parab : निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार - अनिल परब

गडचिरोली : बसफेऱ्या बंदचा विद्यार्थ्यांना फटका; दरराेज करावा लागतो १६ किमीचा पायदळ प्रवास